शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

काेराेनाबाधित महिलेची केली सुखरूप प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 5:00 AM

सुखरूप प्रसूतीसाठी तिला दवाखान्यातच भरती राहण्याचा सल्ला डाॅक्टर, तहसीलदार अनमाेल कांबळे, ठाणेदार किरण रासकर यांनी दिला. मात्र ती कुणाचेही न मानता स्वगावी परत गेली. रुग्णालयात भरती हाेण्यास त्या महिलेने नकार दिला. शेवटी नाइलाजास्तव गृहविलगीकरण करून त्या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. आता बाळ व माता दाेघेही ठणठणीत आहेत, अशी माहिती आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देआराेग्य विभागाच्या प्रयत्नांना आले यश

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : काेराेनाचा संसर्ग झाल्याने तापाने फणफणत असलेल्या गराेदर मातेची आराेग्य विभागाच्या प्रयत्नामुळे सुखरूप प्रसूती झाली. भामरागड तालुक्यातील ताडगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या काेसफुंडी गावातील माना सुधाकर काेसावी या गराेदर मातेला हेमलसा येथील लाेकबिरादरी दवाखान्यात आराेग्य तपासणीसाठी आणण्यात आले हाेते. यावेळी मानाला ताप आला हाेता. तिला काेराेना तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविले असता, तिचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. सुखरूप प्रसूतीसाठी तिला दवाखान्यातच भरती राहण्याचा सल्ला डाॅक्टर, तहसीलदार अनमाेल कांबळे, ठाणेदार किरण रासकर यांनी दिला. मात्र ती कुणाचेही न मानता स्वगावी परत गेली. ही बाब तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सदर मातेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर आराेग्य सेविका संगीता वाढणकर, आशा वर्कर अनिता रंजित एक्का, अंगणवाडी सेविका देविका परसलवार हे सर्व या गराेदर मातेला सर्वजण भेट देऊन तिची तपासणी करीत हाेते. प्रसूती जवळ आल्यानंतर रुग्णालयात भरती हाेण्याचा सल्ला आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिला. मात्र रुग्णालयात भरती हाेण्यास त्या महिलेने नकार दिला. शेवटी नाइलाजास्तव गृहविलगीकरण करून त्या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. आता बाळ व माता दाेघेही ठणठणीत आहेत, अशी माहिती आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpregnant womanगर्भवती महिला