शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रस्ते अपघात विमा याेजना दीड वर्षात कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

अतिदक्षता विभाग व वाॅर्डमधील उपचार, अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परिस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे, रक्त देणे, अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी. सी. व्ही. देणे. अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकतेप्रमाणे रक्त घटक प्लाझ्मा देणे. रुग्णाला रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन देणे यासाठी मदत केली जाणार आहे. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अपघातग्रस्त जखमीला ‘गाेल्डन अवर्स’मध्ये (७२ तास) उपचार मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी १४ ऑक्टाेबर २०२० राेजी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा याेजनेचा शासन निर्णय काढला. मात्र जिल्ह्यात अजूनही या याेजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली नाही. एवढेच नाही तर आराेग्य विभागाचे अधिकारीही या याेजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. या याेजनेंतर्गत अपघात झाल्यापासून ७२ तासांपर्यंतचा जास्तीत जास्त ३० हजार खर्च अनुज्ञेय राहील. जखमेतून होणारा रक्त प्रवाह थांबविणे. जखमेस टाके घालणे तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक उपचार करणे. अतिदक्षता विभाग व वाॅर्डमधील उपचार, अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परिस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे, रक्त देणे, अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी. सी. व्ही. देणे. अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकतेप्रमाणे रक्त घटक प्लाझ्मा देणे. रुग्णाला रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन देणे यासाठी मदत केली जाणार आहे. 

विमा कंपनी करणार खर्च गाेल्डन अवरमध्ये हाेणारा हा खर्च उचलण्याची जबाबदारी विमा कंपनी उचलणार आहे. यासाठी निविदा काढून विमा कंपनी नेमायची आहे; मात्र अजूनपर्यंत कंपनीची नेमणूक करण्यात आली नाही. 

पालकमंत्री लक्ष देतील काय?गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आहेत. ही याेजना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे; मात्र दीड वर्षाचा या याेजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली नाही. याकडे पालकमंत्री लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उत्पन्नाची मर्यादा नाहीमहात्मा ज्योतिबा फुले जनआराेग्य याेजना व प्रधानमंत्री जनआराेग्य याेजनेंतर्गतही अपघातग्रस्त नागरिकांवर उपचार केले जातात; मात्र त्याला उत्पन्नाची मर्यादा देण्यात आली आहे. या याेजनेत उत्पन्नाची काेणतीही मर्यादा नाही. सर्वाधिकार काेणाकडेया याेजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व अधिकार राज्य आराेग्य हमी साेसायटीकडे देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना