शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेंगा पोखरणाऱ्या अळींचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:52 IST

सध्या हलक्या प्रतिचे तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच तूर पिकावर शेंगा येणार आहेत. अशास्थितीत पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : तुरीवरील अळ्यांचे योग्य व्यवस्थापन करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या हलक्या प्रतिचे तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच तूर पिकावर शेंगा येणार आहेत. अशास्थितीत पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाय करावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.यंदाचा खरीप हंगाम जुलै महिन्यापासून सुरू झाला. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच शेतकºयांनी धानासह तुरीचीसुद्धा पेरणी केली. त्यामुळे सध्या हलके तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच मध्यम प्रतिच्या तूर पिकाला बहर येईल. या कालावधीत शेंगा पोखरणाऱ्या (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालतात. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पिसारी पतंगाची अळी १२.५ मिमी लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छीद्र करते व बाहेर राहून दाणे पेखरते. शेंगेमाशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. ही अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते. परिणामी दाण्याची मुकणी होते. शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे निम्म्यापेक्षा कमी तूर वाया जात असल्याने उत्पादन कमी प्रमाणात होते.तूर पिकाचे एकात्मिक व्यवस्थापनतूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगे माशी आदी प्रकारच्या अळींचा प्रादुर्भाव होत आहे. तिन्ही अळ्या फुले व शेंगावर आक्रमण करीत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, यामुळे किडीचे कोष नष्ट होतात. कीड प्रतिबंधक वाणांचा वापर करावा, तुरीसह ज्वारी, बाजरी व मका ही आंतरपिके घ्यावी, प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावे. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे, त्यानंतर पोत्यावर पडलेल्या अळ्या नष्ट कराव्या. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय न केल्यास नुकसान होऊ शकते.अशी करावी फवारणीकळी अवस्थेत पहिली फवारणी निम कीटकनाशकाची (अ‍ॅझााडिरेक्टीन ३०० पीपीएम, ५० मिली/१० लिटर पाणी) करावी. पहिल्या फवारणीस विलंब झाल्यास बारीक अळ्या दिसून लागतात. निम कीटकनाशकाच्या ऐवजी रासायनिक कीटकनाशक (क्लिनालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली १० पाण्यात फवारावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती