शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:18 IST

गडचिरोली येथील तहसीलदारांना निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनीश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर ढेंगे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरवडे, दयाराम मेश्राम आदीसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

ठळक मुद्देमागण्यांचे निवेदन : ३१ ला एकदिवसीय लाक्षणिक संप, तर ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कर्मचाºयांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देऊन २८ आॅगस्ट रोजी बुधवारी सामूहिक रजेवर जात असल्याचे नमूद करण्यात आले.गडचिरोली येथील तहसीलदारांना निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनीश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर ढेंगे, संघटक अल्पेश बारापात्रे, कोषाध्यक्ष विशाल खरवडे, दयाराम मेश्राम आदीसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.आंदोलनात सरचिटणीस विजय करपते, अर्चना वडेट्टीवार, सोनाली कांकलवार, देवा निकुरे, नाना ठाकरे, ललित लांडे, अमोल गव्हारे, प्रकाश पुपलवार, धीरज जुमनाके, महेश चुनरकर, दुष्यांत कोवे, नितीन स्वाईमुल, पियूष आखाडे, एस.डी.बारसिंगे, मनोज मेहनदडे, सुभाष देहरकर, ओम रेहपडे, विलास तुपाठ, गोपाल वेलादी, श्याम दहिकार, आशिष पोरडीवर, उत्पल खेवले, महादेव मेश्राम आदी उपस्थित होते.३१ आॅगस्ट रोजी सर्व महसूल कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत. याच दिवशी रक्तदान करून शासनाचा निषेध करणार आहे, तसेच ५ सप्टेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार