शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

१० कोटींचा महसूल

By admin | Updated: January 10, 2015 22:53 IST

खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील ७८ रेतीघाट योग्य दाखविण्यात आले होते.

५७ रेतीघाटांचा लिलाव : ई-निविदा व ई-अ‍ॅक्शन प्रक्रियागडचिरोली : खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील ७८ रेतीघाट योग्य दाखविण्यात आले होते. ई-निविदा व ई-अ‍ॅक्शन प्रक्रिया राबवून रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ७८ पैकी ५७ रेतीघाटाची विक्री झाली असून यातून शासनाला ९ कोटी ९७ लाख १० हजार रूपयाचा महसूल मिळाला आहे.९ जानेवारी रोजी लिलाव झालेल्या रेतीघाटांमध्ये चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम, गणपूर (रै.), इल्लूर, तळोधी (मो), दोडकुली, मोहुर्ली (मो.), कुरूड आदी १० रेतीघाटांचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यातील खुर्सा, कठाणी नदीघाट, गोगाव, खरपुंडी, बामणी, आंबेशिवणी, कनेरी, पारडी, कुपी, साखरा, राखी, शिवणी, मारदा, पुलकल, विहिरगाव, रानमूल, कुंभी (मो.), चांदाळा आदी १७ रेतीघाटांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंडाळा, आमगाव, सावंगी, विर्शी, तुकूम, कोंढाळा एक, कोंढाळा दोन आदी सहा तर आरमोरी तालुक्यातील वैरागड एक, वैरागड दोन, देऊळगाव, अरसोडा, वधाळा, किटाळी, डोंगरगाव (भु.), शिवणी (बु.) आदी आठ रेतीघाटांचा लिलाव झाला. कुरखेडा तालुक्यातील मोहगाव, गेवर्धा, कुरखेडा एक, कुरखेडा दोन, सिरोंचा तालुक्यातील मुकडीगुड्डा, मद्दिकुंठा, नगरम, रेगुंठा माल, मेडाराम माल, रामानूर गणपती, पोचमपल्ली आदी सात रेतीघाटाचा लिलाव झाला. ई-निविदा व ई-अ‍ॅक्शन प्रक्रियेतून लिलाव झालेल्या रेतीघाटाला जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदारांकडून नियमानुसार ५७ रेतीघाटांतून रेतीचा उपसा करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)