शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल टक्केवारीत

By admin | Updated: May 28, 2015 01:08 IST

गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ग्रामीण शहरी भागात यावेळी घसरलेला आहे. मात्र जिल्ह्यात ५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

पाच शाळांचा निकाल १०० टक्के : दोन शाळांना निकालात भोपळा; सिरोंचा तालुका निकालात पहिलागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ग्रामीण शहरी भागात यावेळी घसरलेला आहे. मात्र जिल्ह्यात ५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर दोन शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. यंदा ग्रामीण भागातील आश्रमशाळांच्या निकालात घसरण झाल्याचे दिसत आहे.गडचिरोली तालुकाशिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ७२.४०जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ९४.३४शिवाजी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली- ९७.४६महिला कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली- ८३.०९श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय गोगाव- ९२.९०शिवाजी कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला- ९०.७७श्री. साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय गिलगाव- ९०.१२राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८६.४१शासकीय तंत्रमाध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८५.००शंकरराव मल्लेवार कनिष्ठ महाविद्यालय बोदली - ५०.००जिल्हा कॉम्प्लेक्स कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८८.७१कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा- ९०.९१किसान कनिष्ठ महाविद्यालय जेप्रा- ९७.७३स्व. सिताराम पाटील मुनघाटे कनिष्ठ महाविद्यालय काटली- ८०.००प्रियंका कनिष्ठ महाविद्यालय कनेरी- ८१.२५श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय येवली- ६३.८६भगवंतराव हिंदी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८३.३३महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव- ६१.३६शिवकृपा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ९६.९७स्व. सैनुजी पाटील कोवासे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरखळा- ८०.००विदर्भ उच्च माध्यमिक विद्यालय पोटेगाव- ८७.५०विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबेशिवनी- ९५.००गोंडवाना सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली - १००.००अहेरी तालुकाधर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली- ९२.९४राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी- ८२.६१शंकरराव बेझलवार कला, वाणिज्य महाविद्यालय, अहेरी- ७५.७१राजे धर्मराव कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आलापल्ली - ८८.८१राजे धर्मराव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरी- ९५.१०भगवंतराव कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी- ८८.९९राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, महागाव- ९१.३८शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा पेरमिली- ९०.४३शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय जिमलगट्टा- ९३.५५शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय खमनचेरु- ९४.६४भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय कमलापूर- ८८.२४एस. फुले कनिष्ठ महाविद्यालय अहेरी- ९७.७८आदिवासी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा अहेरी- ८५.२२अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा कमलापूर- ७३.३३श्रीमती पुष्पप्रियादेवी उच्च माध्यमिक विद्यालय जिमलगट्टा - ८६.००आरमोरी तालुकामहात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९३.७३हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९३.८७महाराष्ट्र कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वैरागड- ८१.०८किसान कनिष्ठ महाविद्यालय वडधा- ९४.३७महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव - ७६.७९विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मानापूर-देलनवाडी- ७९.३७विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९२.८६कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा- ९२.३१आकाश कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी- ७९.७४यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय विहीरगाव- ९१.३०सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय पळसगाव- ९६.६१शासकीय उच्च महाविद्यालय आश्रमशाळा कुरुंडीमाल- ८७.७६डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९५.४५किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड- ९०.१५यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय ठाणेगाव- ७३.९१यशवंत विज्ञान महाविद्यालय आरमोरी- ८०.८५यशवंत कला उच्च माध्यमिक शाळा आरमोरी- ८९.४७भामरागड तालुकाराजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय भामरागड- ७९.५९लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यालय हेमलकसा- १००.००भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय तथा आश्रम शाळा भामरागड- ८६.३६शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा लाहेरी- ८३.३३चामोर्शी तालुकाशिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी- ८६.५३राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आष्टी- ७९.५७जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट- ९८.५३महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय आष्टी- ७२.७३विश्व शांती कनिष्ठ महाविद्यालय कुनघाडा- ९५.९५विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा- ८२.६४इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येनापूर- ९०.१२जा. कृ. बोमनवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी- ९४.०१इंदिरा गांधी मेमोरियल कला कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम- ७८.७९शहीद बाबुराव शेडमाके कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव (म.)- ९४.७४परमपुज्य महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट- ७९.४४ श्री. सद्गुरु साईबाबा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आष्टी- ८९.४७भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय लखमापूर बोरी- ८९.३९यशोधरा उच्च माध्यमिक विद्यालय चामोर्शी- ८२.३५राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय तळोधी (मो.)- ९४.१२नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी- ९०.२४आकाश उच्च माध्यमिक विद्यालय जैरामपूर- ७७.७८शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा रेगडी- ९३.७५स्व. एस. नाईक व्ही.जे. बी. जे. कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव- ८६.९६देशबंधु चित्तरंजनदास हिंदी कला कनिष्ठ महाविद्यालय येनापूर- ७८.७९संजय चोप्पावार उच्च माध्यमिक विद्यालय गणपूर (रै.)- ४४.४४अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा पावीमुरांडा- ८१.२५स्व. रमेशभाऊ ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय, रेगडी - ७७.२७देसाईगंज तालुका बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज- ६७.७८आदर्श कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज- ८५.७१महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय , देसाईगंज- ९८.८८रफी अहमद किदवाई कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज- ९१.६७किसान कनिष्ठ महाविद्यालय कोरेगाव(चोप)- ८८.३९राधेश्यामबाबा कनिष्ठ महाविद्यालय कुरुड- ६७.६५विनायक कला कनिष्ठ महाविद्यालय विसोरा- ९५.५९तिरुपती कला कनिष्ठ महाविद्यालय कोकडी- ९६.०८युवक कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव- ८९.६६परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज-९४.९०कमलेश उके कनिष्ठ महाविद्यालय, सावंगी- ९६.७२कुथे पाटील विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज- ९५.०४यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय शंकरपूर (वडसा)- ७५.००धानोरा तालुकाजिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा- ८०.००लिसीट कनिष्ठ महाविद्यालय रांगी- ७८.३३स्व. महेश सावकार पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय चातगाव- ८०.००शासकीय पोष्ट बेसिक आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालय रांगी- ९७.४४श्री. जी. सी. पाटील मुनघाटे कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय धानोरा- ९१.५४स्व. रामचंद्र दखणे कनिष्ठ महाविद्यालय मुरुमगाव- ९०.७०जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय इरुपटोला- ८०.००शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा- ९१.४३शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा पेंढरी- ९३.४४प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा- ८९.८६राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय कारवाफा- ९०.४८शासकीय पोस्ट बेसिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोडे- ९३.३३मातृभूमि कला कनिष्ठ महाविद्यालय पेंढरी- ८०.७७भगवंतराव अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टा- ९२.५५एटापल्ली तालुकाजिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली- ९०.००राजमाता राजकुंवरबाई कन्या कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली- ८१.५८शासकीय पोष्ट बेसिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय कसनसूर- ९५.३३भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली- ९२.७५शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा जारावंडी- ९९.११विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, येमली- ८५.००शासकीय माध्यमिक कनिष्ठ कन्या महाविद्यालय तोडसा- ९१.१८शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा जांभीया- ८६.११कोरची तालुकाजिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव- ९०.२४श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कोरची- ९९.०१धनंजय स्मृती कला कनिष्ठ महाविद्यालय बेतकाठी- ७३.३३छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय मसेली- ८१.८२वनश्री कला कनिष्ठ महाविद्यालय, कोरची- ८९.३६शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची- ९२.७३टिप्पागड कनिष्ठ महाविद्यालय कोटगुल- ८४.००पितृछाया कला कनिष्ठ महाविद्यालय बोटेकसा- ९६.७७जी. जे. कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बेळगाव(घाट)- ७३.३३अरुणा उच्च माध्यमिक विद्यालय कोटरा- ८७.५०कुरखेडा तालुका शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८२.९९श्री. तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय कढोली- ७७.६०लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८५.७१श्री. साईनाथ कला कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा- ८७.५०धनंजय स्मृती कनिष्ठ महाविद्यालय अंगारा- ७५.३६आवान कनिष्ठ महाविद्यालय आंधळी(फाटा)- ८१.८२विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय पुराडा- ८९.८७श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८८.००शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा, रामगड- ९४.७४कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय गोठणगाव - ८९.३६शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय येंगलखेडा- ८१.८२जानकीबाई बी. चंदेल कला कनिष्ठ महाविद्यालय खरमतटोला- ९०.००विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ९७.४७ग्रामीण विकास कनिष्ठ महाविद्यालय सोनसरी- ९०.००थोरवी कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८४.५५क्रांतीवीर नारायणसिंग उईके कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा - ७४.०७मुलचेरा तालुका नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, सुंदरनगर- ८६.१५भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा- ८४.३८भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय, गोमणी- ७२.५०शहीद बिरसामुंडा कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लगाम- ८७.५९राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, लगाम- ००.००भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुखेरा - ००.००शहीद भगतसिंग उच्च माध्यमिक विद्यालय, गांधीनगर- १००.००गांधीनगर कला कनिष्ठ महाविद्यालय गांधीनगर- ९६.००नेताजी कनिष्ठ महाविद्यालय, अडपल्ली (माल)- ९४.७४शहीद बाबुराव शेडमाके कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा- ८९.२२सिरोंचा तालुकाजिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा- १००.००राजे धर्मराव वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा- ९७.३३राजे धर्मराव उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय असरअल्ली- ७७.४२श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय अंकिसा- १००.००भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय टेकडा(ताला)- ९१.११शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा बामणी- ८५.३७संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय, रंगयापल्ली- ७६.४७संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय, बामणी- ९५.००भगवंतराव उच्च माध्यमिक विद्यालय सिरोंचा- ९३.४२ (लोकमत न्यूज नेटवर्क)