शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध हटविले, मात्र मास्क काढला तर मी पुन्हा येईन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा  झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गुढीपाडव्यापासून काेराेना प्रतिबंधाचे सर्वच नियम राज्य शासनाने काढले आहेत. मास्क वापरणेसुद्धा ऐच्छिक केले आहे. त्यामुळे अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. काेराेनाची साथ आटाेक्यात आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हातांना वेळाेवेळी सॅनिटायझर लावणे सक्तीचे केले हाेते. मास्कमुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असल्याने अनेकजण मास्क वापरत नव्हते. आता तर काेराेनाची साथ आटाेक्यात आली आहे. तसेच सरकारनेही निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. ही बाब नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा  झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.

पाच रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात सध्या केवळ पाच रुग्ण उपचार घेत आहेत. मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० पेक्षा कमीच आहे, हे विशेष.

सण, उत्सव धडाक्यात, मात्र मास्क वापरूनगुढीपाडव्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आदी उत्सव येणार आहेत. हे उत्सव साजरे करताना मास्कचा वापर आवश्यक आहे. 

९०% नागरिकांना पहिला डाेसलसीकरणाविषयीची भीती कमी झाल्याने नागरिक आता लस घेत आहेत. जिल्ह्यातील ९० टक्के नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डाेस, तर ७० टक्के नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. 

कारवाई नाही, मात्र स्वत:च काळजी घ्या

मास्क न वापरल्यास कारवाई करण्याचे अधिकार नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले हाेते. त्यामुळे बाहेर निघताना नागरिक मास्क घालत हाेते. आता मात्र कारवाई हाेणार नाही. मात्र, स्वत:चे आराेग्य जपण्याची जबाबदारी आपली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या