शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रेगुंठा परिसरातील समस्या सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:30 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आविसंचे संघटन गावागावांत मजबूत करण्यावर भर द्यावा, आविसंच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा.

ठळक मुद्देअजय कंकडालवार : मोयाबिनपेठा येथे आविसंची कार्यकर्ता बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आविसंचे संघटन गावागावांत मजबूत करण्यावर भर द्यावा, आविसंच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. रेगुंठा परिसरात असलेल्या विविध मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले.तालुक्यातील मोयाबीनपेठा येथे आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.मोयाबिनपेठाचे उपसरपंच संतोष जाकावार यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला आविसं ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविसं सल्लागार रवी सल्लमवार, तुमनुरचे उपसरपंच किरणकुमार वेमुला, मोयबिनपेठाचे सरपंच कमला आलाम, उपसरपंच वेंकटी तोडसाम, मदनय्या कोडापे, संतोष जाकावार, राजेश तोगरी, कोला बापू, स्वामी पोलमपल्लीवार, परसेवाडाचे सरपंच शंकर वेलादी, अग्गू राजान्ना, वेंकन्ना जाकावार, शैलेश पोन्नावार, राजू पुप्पालवार, राजाराम कावरे, स्वामी जाकावार उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी परिसरातील अनेक समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली.बैठकीच्या यशस्वीतेसाठी स्वामी जाकावार, श्रीनिवास दुर्गे, वेंकटम्मा दुर्गे, पूनम पट्टेम, दिलीप आलम, समय्या दुर्गे, बापूराव पोरतेट, श्यामराव कोडापे, किसन गण्यारापू, महेश जाकावार, हनुमंतु दुर्गे, राजाराम कावरे, पापय्या कुम्मरी, समय्या दुर्गे यांनी सहकार्य केले. बैठकीला रेगुंठा परिसरातील सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.