शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

निवासस्थान इमारतीचे हस्तांतरण रखडले

By admin | Updated: April 6, 2016 01:10 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यासाठी ....

चार महिने उलटले : विद्युत मीटरसाठी डिमांड न भरल्याचे कारणआष्टी : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यासाठी आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून १० निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम पूर्ण होऊन आता चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र विद्युत विभागाच्या वतीने या इमारतीत वीज जोडणीसाठी मीटर लावण्यात न आल्याने या निवासस्थान इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली क्र. २ मार्फत १ कोटी ८७ लाख रूपये खर्च करून आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त निवासस्थान इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. शिवाय या निवासस्थानापर्यंत विद्युत खांब टाकण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोलीच्या वतीने विद्युत विभागाकडे वीज जोडणीसाठी मीटरची डिमांड भरण्यात आली नाही. त्यामुळे या इमारतीत वीज मीटर लावण्यात आले नाही. परिणामी सदर निवासस्थान गेल्या चार महिन्यांपासून येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले नाही. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आष्टी येथील ग्रामस्थांनी सदर निवासस्थानाचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडला होता. यावर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना योग्य पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यासंदर्भात अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही. (प्रतिनिधी)नळ तोट्या व साहित्य लंपासआष्टी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी २, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांसाठी ५ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी ३ असे एकूण १० निवासस्थान बांधण्यात आले. या इमारतीची देखभाल करण्यासाठी चौकीदार ठेवण्यात आला होता. मात्र चार महिन्यांपासून त्याचे वेतन थकल्याने त्याने काम सोडले. परिणामी येथील नळ तोट्या व अन्य साहित्य चोरीला गेले आहे.