शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील अंतर्गत रस्ते दुरूस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:40 IST

पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसमस्यांवर चर्चा : काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मुरूम टाकावा, आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणाºया मार्गांवरील खड्डे बुजवून या मार्गाचे डांबरीकरण करावे, हनुमान वॉर्ड, सुभाष वॉर्ड परिसरातील जनतेला पुरेसा पाणीपुरवठा करावा, डुकरांचा बंदोबस्त करावा, शहरातील नाल्यांचा उपसा नियमित करावा, घरकुलाचा लाभ घेण्यासाठी आवास योजनेत असलेल्या अटी शिथील कराव्या, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, चारही मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाच्या सुरुवातीला मोठे रिफ्लेक्टर लावावे, हायमॉस्ट लाईट लावावे, विसापूर येथे ३५ लाख लीटर पाण्याची टाकी उभारावी, आयटीआय ते गोकूलनगरदरम्यान झालेल्या निकृष्टी कामाची चौकशी करावी, शहरातील पथदिवे बंद पडल्यास त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावावे, सफाई कामगारांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन या कामगारांना रेनकोट व मोजे उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, पी.टी.मसराम, एजाज शेख आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांच्यासोबत चर्चा केली. निवेदनात मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्याधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :congressकाँग्रेस