शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाखांच्या कामाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:19 IST

चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत वसंतपूर येथे अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून ५५ लाखांचे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे ......

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : बंगाली लोकसंख्येच्या गावांना स्वतंत्र निधी मिळवून देणार

ऑनलाईन लोकमतघोट : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत वसंतपूर येथे अर्थ व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून ५५ लाखांचे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ.देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे पदाधिकारी तुषार सोम, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओलालवार, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, चामोर्शी पं.स.चे सभापती आनंद भाडेकर, उपसभापती आकुली विश्वास, भाजपच्या बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, भाजयुमो अध्यक्ष स्वप्निल वरघंटे, दामोदर अरगेला, चामोर्शीचे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आनंद गण्यारपवार, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, नरेश अलसावार, वसंतपूर ग्रामंचायतीचे सरपंच तपन सरकार, उपसरंपच बिजली हलदार, विलास चरडूके आदी उपस्थित होते. यावेळी वसंतपूर येथे तुषार सोम यांच्या पत्नी स्वर्गीय युक्ती तुषार सोम असे या चौकाचे नामकरण आले. तसेच यावेळी विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी खा. अशोक नेते म्हणाले, बंगाली बांधवांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असून दोनदा लोकसभेत प्रामुख्याने हा मुद्दा मांडला. राज्याचे अर्थमंत्री मुगंटीवार यांची बैठक लावून सकारात्मक प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. बंगाली गावाच्या विकासासाठी सुधीर मुंनगंटीवार यांच्या स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येईल. बंगाली बाधवाच्या समस्या सोडविण्याशिवाय स्वस्थ बसणार, असे नेते यांनी सांगितले.प्रस्ताविक सरंपच सरकार, सचांलन रमेश अधिकारी तर आभार ग्रा.पं. सचिव एम. एम. खरात यांनी मानले.