शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धानाची विक्रमी खरेदी, मात्र चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:55 IST

आधारभूत धान खरेदी केंद्रांवर यावर्षी धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. मात्र चुकारे थकले असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी केंद्रावर मोठ्या प्रमाणात यावर्षी धानाची खरेदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आंदोलनाचा इशारा : दीड महिन्यापासून रक्कम मिळाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/वैरागड : आधारभूत धान खरेदी केंद्रांवर यावर्षी धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. मात्र चुकारे थकले असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील देलनवाडी केंद्रावर मोठ्या प्रमाणात यावर्षी धानाची खरेदी करण्यात आली आहे. संस्थेचे गोदाम कमी पडत असल्याने धान ठेवण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. धानाची मळणी होताच विक्रीसाठी धान केंद्रावर आणले जात आहेत. धानाच्या पोत्यांच्या मोठ्या थप्प्या लागल्या आहेत.कुरखेडा तालुक्यात एकूण १० धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. २३ नोव्हेंबरपासून एकाही केंद्रावरील धान विक्रीचे चुकारे अदा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.धानाच्या विक्रीची प्रक्रिया पार पडल्यानंतर केवळ तीन दिवसात रक्कम जमा होईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र आता दीड महिन्याचा कालावधी उलटत चालला असला तरी अजूनपर्यंत चुकारे मिळाले नाही.काँग्रेस पक्षातर्फे पोषण केल्यानंतर धान खरेदी केंद्र सुरू केले. मात्र चुकारे होत नसल्याने आता शेतकºयांची अडचण वाढली आहे. चुकाºयासाठी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयंत हरडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Marketबाजारcongressकाँग्रेस