गडचिरोली वनवृत्त कार्यालयाची इमारत सज्ज : कोट्यवधी रूपये खर्च करून शासनाने गडचिरोली येथे पोटेगाव मार्गावर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली वनवृत्त कार्यालयाची प्रशस्त इमारत उभारली आहे.
गडचिरोली वनवृत्त कार्यालयाची इमारत सज्ज
By admin | Updated: January 30, 2017 03:30 IST