शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उसंतीमुळे आवत्याचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:28 IST

पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देरोवण्याचा खर्च वाचतो : जमिनीच्या मशागतीस मिळताहे पुरेसा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात जवळास दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. रोवणी व आवत्या हे धानाच्या लागवडीच्या प्रमुख दोन पध्दती आहेत. दरवर्षी जवळपास २० हजार हेक्टरवर आवत्या पध्दतीने धानाची लागवड केली जाते. आवत्या पध्दतीने धान लागवडीचा खर्च कमी आहे. जवळपास जून महिन्यात जमीन नांगरून, वखरून धानाचे बियाणे टाकले जाते. त्यानंतर फक्त एकदा नांगरले जाते. या पध्दतीत रोवणे करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे रोवण्याचा खर्च वाचतो. दुर्गम भागातील शेतकरी त्याचबरोबर ज्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतीत आवत्या टाकल्या जातो. यावर्षी सुरूवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे आवत्यासाठी जमिनीची मशागत करण्यास पुरेसा कालावधी मिळाला असल्याने शेतकरी अधिक प्रमाणात आवत्या टाकत आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आवत्यामुळे रोवणीचा खर्च वाचत असला तरी आवत्याचे उत्पादन कमी होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव असल्याने काही शेतकरी आवत्या पध्दतीने धानाची लागवड करीत नाही. ते शेतकरी दरवर्षी रोवणीच करतात.

टॅग्स :RainपाऊसGadchiroliगडचिरोली