शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रबीचे धान उत्पादन दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:53 IST

ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १४ केंद्र : देलनवाडी केंद्रावर २ हजार क्विंटलची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांपैैकी एकट्या देलनवाडी आविकाच्या धान केंद्रावर आत्तापर्यंत दोन हजार क्विंटल धानाची आवक झाली आहे.चालू हंगामातील रबीची धान खरेदी करण्याकरिता आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यात १४ केंद्र खरेदी केंद्र सुरू केले असून शासनाने प्रति क्विंटल १ हजार ५५० रूपये हमीभाव दिला आहे. रबी हंगामातील धान मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या केंद्रावर आत्तापर्यंत दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त धानाची खरेदी झाल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक बी. पी. घोडमारे यांनी दिली.खरीप हंगामात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्केच उत्पादन झाले होते.बोनससाठीची मर्यादाआदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस दिला जातो. एका सातबारावर ५० क्विंटल धान विक्रीची मर्यादा आहे. ज्या शेतकºयांनी आपल्या सातबारावर खरीप हंगामात ५० क्विंटल धानाची विक्री केली असेल अशा शेतकऱ्यांनी त्याच सातबारावर रबी हंगामातील धानाची विक्री केल्यास अशांना बोनस मिळणार नाही, अशी माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी