शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जलसुरक्षकांना दिले शुद्ध पाण्याचे धडे

By admin | Updated: July 5, 2014 00:47 IST

पावसाळ्यामध्ये जलसाठे अशुद्ध झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना...

गडचिरोली : पावसाळ्यामध्ये जलसाठे अशुद्ध झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक आजार होतात. हे लक्षात घेऊन जलसुरक्षकांना डॉक्टरांनी पाणी शुद्धीकरणाचे धडे दिले. पंचायत समितीचा पाणी, स्वच्छता विभाग, पाणी गुणवत्ता संयनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सविता कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ताराम, डॉ. बिडपल्लीवार, पोर्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. करेवार, एस. वाय. सोरते, आरोग्य पर्यवेक्षक रासेकर, आरोग्य सहाय्यक नवघरे, पाणीपुरवठा विभागाचे पाणी गुणवत्ता निरीक्षक कोडापे, प्राशिश कोडबत्तुवार, विस्तार अधिकारी के. जी. बोप्पनवार, पंचायत समिती सदस्य वसंतराव गायकवाड, एल. बी. जुवारे आदी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण, सांकेतांक देणे, जलसुरक्षकाच्या जबाबदाऱ्या, शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे, टीसीएल पावडरचे महत्व, साठवणूक, साथीच्या आजारावर करावयाच्या उपाययोजना आदींबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. ग्रामसेवक व जलसुरक्षकांनी नियमित पाणी शुद्धीकरण व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देऊन आपले कर्तव्य जाबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडाव्यात, जनसामान्यांनी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची देखभाल करावी, परिसरात स्वच्छता करावी, विहीर, हातपंप व पाण्याच्या टाकीमध्ये वेळेवर पाणी शुद्ध करणारे पावडर टाकावे, पाण्याची टाकी वेळोवेळी साफ करावी, असे मार्गदर्शन संवर्ग विकास अधिकारी कुत्तीरकर यांनी केले. संचालन समूह समन्वयक प्रदीप बारई यांनी केले. कार्यशाळेला जलसुरक्षक व ग्रामसेवक उपस्थित होते.