शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांना सोयीसुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:38 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेदरम्यान येथील भाविकांना मार्र्कंडेश्वर ट्रस्ट व प्रशासनातर्फे सुरू असलेल्या तयारीचा आढावा आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतला.

ठळक मुद्दे आमदारांच्या सूचना : मार्कंडादेव यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा

ऑनलाईन लोकमतमार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेदरम्यान येथील भाविकांना मार्र्कंडेश्वर ट्रस्ट व प्रशासनातर्फे सुरू असलेल्या तयारीचा आढावा आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतला. येथे येणाºया भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.मार्र्कंडादेव येथील रामप्रसाद मराठा धर्मशाळा येथे विविध विभागांकडून यात्रेच्या तयारीबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रामुख्याने चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, पोलीस उपनिरीक्षक रूपाली खोब्रागडे, मल्हार थोरात, संवर्ग विकास अधिकारी खामकर, एन. एम. माने, गजानन माने, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षक पचिणे, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यंूजय गायकवाड, नायब तहसीलदार बावणे, नंदूलवार, विस्तार अधिकार भोगे, ग्रामसेवक दिनेश सराटे, मार्कंडादेवच्या सरपंच उज्ज्वला गायकवाड, ग्रा. पं. सदस्य कीर्ति आत्राम, सुनिता मरस्कोल्हे यांच्यासह पंचायत समिती, एसटी महामंडळासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी स्थानिक व्यावसायिकांनी दुकानगाळ्याला कुलूप लावून आपल्या ताब्यात घ्यावे, आरक्षित केलेली मोकळी जागा ताब्यात घ्यावी, सुलभ शौचालय खुले करून त्यात पाण्याची व्यवस्था करून घ्यावी आदी बाबत या सभेत सूचना करण्यात आल्या. मार्र्कंडादेव यात्रेतील सोयीसुविधांबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. सदर यात्रेदरम्यान शांतता बाळगून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.