शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी रोजगार द्या, मग कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:10 IST

‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही.

ठळक मुद्देपानठेलेधारकांची भूमिका : प्रशासनाच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही. असे असताना उदरनिर्वाहासाठी पानठेले सुरू केले तर त्यावरही गदा आणली जात आहे. मग आम्ही जगायचे कसे?’ असा सवाल करीत गडचिरोली शहरातील पानठेलेधारकांनी आधी आम्हाला रोजगार द्या, मग खुशाल कारवाई करा, अशी भूमिका घेतली आहे.नगर परिषदेच्या वतीने कोटपा कायद्यांतर्गत शहरातील पानठेलेधारकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी पत्रकारांपुढे आपली व्यथा मांडली. कारवाईचा निषेध म्हणून गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी आपले पानठेले पूर्णपणे बंद ठेवले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आपली भूमिका सांगताना त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दलही नाराजी व्यक्त केली. आम्हाला न्याय मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडे गेलो असता त्यांच्याकडूनही निराशाच पदरी पडल्याचे त्यांनी सांगितले. इतर जिल्ह्यांमध्ये कारवाई होत नाही, मग गडचिरोलीतच का? याचा विचार करावआ अशी मागणी रूचित वांढरे व पानठेलेधारकांनी केली.कारवाई करण्यापूर्वी नगर प्रशासनाने कोणतीही नोटीस दिली नसल्याचेही पानठेलेधारकांच्या वतीने रविंद्र अवथडे, इम्रान शेख, मोरेश्वर मानपल्लीवार, निलेश वालदे आदींनी सांगितले.