शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:27 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देडीआयईसीपीडीचा उपक्रम : जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, अधीव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक पुनित मातकर, मिलींद अघोर, वैशाली एगलोपवार, विषय समन्वयक सुचरिता काळे, संजय बिडवाईकर, तपन सरकार, कुणाल कोवे, संजय नांदेकर, गुलराज मेंढे, किरण काळबांधे, विठ्ठल होंडे, नीलकंठ शिंदे आदी उपस्थित होते.दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे, त्या क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण घेतल्यास करिअर करताना अडचणी जात नाही. जगात अनेक क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. त्यामुळे स्वत:च्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करणे आवश्यक आहे. जे क्षेत्र निवडाल, त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची जिद्द ठेवली पाहिजे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन प्राचार्य शरदचंद्र पाटील यांच्यासह इतरांनी केले.कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थित मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्यास मदत झाली. कार्यशाळेचे संचालन समुपदेशक प्रभाकर साखरे तर आभार समुपदेशक सुनील उंदीरवाडे यांनी मानले. कार्यशाळेला जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी