शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जनहिताच्या कामांना प्राधान्य द्या!

By admin | Updated: April 17, 2017 01:44 IST

सिंचन व उद्योगविरहित असलेल्या कुरखेडा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या

मुख्यमंत्र्यांना निवेदन : कुरखेडा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी कुरखेडा : सिंचन व उद्योगविरहित असलेल्या कुरखेडा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करून जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी कुरखेडा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कुरखेडा तालुक्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे सिंचनाची सोय करण्यासाठी इटियाडोह प्रकल्पाचा डावा कालवा केशोरी, इळदा, वडेगाव मार्गे तालुक्यात आणावा, ३५ वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असल्याने सोनेरांगी, बामणी, जांभुळखेडा, भगवानपूर आदी लघुसिंचन प्रकल्पाचीही गती मंदावली आहे. या प्रकल्पांना गती द्यावी, राज्यासह जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या समस्या सोडवाव्या, प्रत्येक जि. प. स्तरावर समाजकल्याणच्या धर्तीवर ओबीसी कल्याण विभाग स्थापन करून या विभागाला स्वतंत्र निधी व स्वतंत्र सभापतीपद द्यावे, तसेच ओबीसी बांधवांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लावाव्या, राज्यातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा व पालिका स्तरावर पाच रूपयांत नाश्ता व दहा रूपयांत भोजन देणारी मुख्यमंत्री कँटीन योजना सुरू करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन नागपूर येथे पार पडलेल्या भाजपच्या ओबीसी प्रदेश आघाडीच्या बैठकीत विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना भाजपचे जिल्हा सचिव विलास गावंडे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवीकिरण समर्थ, सचिव भाष्कर बुरे, रोशनी बैस उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी) कुरखेडा शहराचे सौंदर्यीकरण करा कुरखेडा शहरातील गांधी चौकात सभामंडप उभारावे, चौकाचे सौंदर्यीकरण नगर विकास मंत्रालयाकडून करावे, तसेच अडीच वर्षे प्राचीन असलेल्या हनुमान मंदिराची पुनर्उभारणी करावी. लगतच्या तलावाचे सौंदर्यीकरण करावे, कुरखेडा येथे सुविधायुक्त क्रीडा संकूल उभारावे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके यांच्या विरंगुळ्यासाठी वन विभागाच्या जैवविविधता उद्यानाची निर्मिती करावी,