शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

चपराळा मार्ग डांबर उखडल्याने खड्ड्यात

By admin | Updated: February 7, 2015 00:47 IST

जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण चपराळा देवस्थानकडे जाणाऱ्या आष्टी-चपराळा डांबरीकरण मार्गावर ...

आष्टी : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण चपराळा देवस्थानकडे जाणाऱ्या आष्टी-चपराळा डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. याशिवाय या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण वाढले असून काटेरी झाडेझुडपे वाढल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्र्कंडा देवस्थानाला विदर्भाची काशी म्हणून ओळखले जात असून गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे हे देवस्थान आहे. जिल्ह्यासह विदर्भातील हजारो भाविक मार्र्कंडा तिर्थस्थळी येतात. तेथून अनेक भाविक चपराळा देवस्थानकाडे येतात. त्यामुळे आष्टी-चपराळा मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरूस्तीची मागणी सातत्याने प्रशासनाकडे लावून धरली. मात्र आष्टी-चपराळा मार्ग दुरूस्ती करण्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर मार्ग अरूंद असल्यामुळे मोठी चारचाकी वाहने जाण्यासाठी अडचण निर्माण होते. याशिवाय रस्त्याच्या कडेला गावातील नागरिकांनी शेणखत व घराचे निरूपयोगी बांधकाम साहित्य टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गाची रूंदी आणखी कमी झाली आहे. रस्त्याच्या बाजुला काटेरी झुडपीही वाढली आहे. (प्रतिनिधी)