शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हरणघाट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:28 IST

भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : वाहनधारक कमालीचे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.भेडाळा-हरणघाट मार्ग पुढे चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, सावली तालुक्यातील गावांना जोडतो. चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक भाजीपाला व इतर साहित्य विक्रीसाठी मुलला जातात. तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा या परिसरातील हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी व प्रवाशी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. वर्दळीच्या तुलनेत सदर मार्ग अरूंद आहे. त्यातही या मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दोटकुली हे गाव वैनगंगा नदी जवळ आहे. वैनगंगा नदी व दोटकुली गाव यांच्या मध्ये नाला असून या ठिकाणचा पूल उंच नसल्याने खोलगट भाग निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मार्ग उखडला आहे. मार्गाच्या बाजूलाच मोठा खड्डा पडला आहे.वाहनाला ओव्हरटेक करतांना किंवा दुसऱ्या वाहनाला मार्ग देताना वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन वाहन या खड्ड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर खड्डा बुजविणे आवश्यक आहे. रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने केवळ खड्डे न बुजविता मार्गाचे नूतनीकरणच करणे आवश्यक आहे. हरणघाट-चामोर्शी दरम्यान फोकुर्डी जवळही मोठा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक