शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डाक विभाग भाड्याच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

भारतीय डाक विभाग जनतेचा अत्यंत विश्वासू असलेला विभाग आहे. देसाईगंज शहराची लोकसंख्या ५३ हजार एवढी आहे. आजघडीला उपविभागीय कार्यालयापासून ...

भारतीय डाक विभाग जनतेचा अत्यंत विश्वासू असलेला विभाग आहे. देसाईगंज शहराची लोकसंख्या ५३ हजार एवढी आहे. आजघडीला उपविभागीय कार्यालयापासून ते तहसील कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद कर्मचारी वसाहत, पंचायत समिती, पंचायत समिती कर्मचारी वसाहत, वनविभाग वसाहत, उपवनसंरक्षक कार्यालय, वखार महामंडळ इत्यादींच्या भव्य इमारती तयार झाल्या. आजतागायत भारतीय डाक विभागाला या शहरात इमारत बांधकामासाठी जागाच न मिळणे याचे आश्चर्य वाटत आहे.

जागेच्या अभावी कर्मचाऱ्यांना काम करताना कोंडमारा होत आहे. आजमितीला सर्वात जास्त बचत खाते येथे आहेत. या ठिकाणी ग्राहकांना उभे राहण्यासाठी दोन ते तीन फुटांची आयताकृती जागा आहे. वयस्क ग्राहकांना बसण्यासाठी काेणतीही स्वतंत्र साेय नाही.

देसाईगंज येथील डाक विभागाच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. या उत्पन्नाचा काही भाग जरी खर्च केला तरी या ठिकाणी प्रशस्त इमारत निर्माण करणे शक्य आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

260821\img_20200317_091410.jpg

देसाईगंज येथील डाक विभाग भाड्याच्या घरात..