शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

डाक खात्याचा गलथान कारभार

By admin | Updated: July 24, 2015 01:28 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १ ते २ महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आलेले हजारो आरसी बूक व परवाना वाहनधारकांना डाक विभागातून प्राप्त न झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

वाहनधारक त्रस्त : वाहन नोंदणी पुस्तक व परवाने झाले गायबगडचिरोली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १ ते २ महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आलेले हजारो आरसी बूक व परवाना वाहनधारकांना डाक विभागातून प्राप्त न झाल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. डाक विभागात याबाबत काहीही माहिती वाहनधारकांना दिली जात नाही, अशी तक्रार वाहनधारकांनी केली आहे.गडचिरोली येथे कॉम्प्लेक्स परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयातून नागरिकांनी नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन केले होते. तसेच काही नागरिकांनी वाहन परवान्यासाठी अर्जही केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या नागरिकांना पोस्टामार्फत संबंधित नोंदणी बूक व परवाने पाठविले. गडचिरोली डाक कार्यालयात सदर कागदपत्र पाठविण्यात आले. परिवहन विभाग शासनाने ठरविल्याप्रमाणे ५० रूपये फी आकारून हे कागदपत्र देतात व पोस्टाद्वारे ते पाठवितात. त्यानंतर वितरणाची जबाबदारी डाक विभागाची आहे. मात्र गडचिरोली डाक विभागात संबंधित कागदपत्र आलमारीमध्ये पडून असल्याची माहिती काही वाहनधारकांना मिळाली होती. त्यांनी डाक कार्यालयात जाऊन याची चौकशी केली. मात्र तेथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता वाहनधारक अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही आधारकार्ड पोस्ट कार्यालयात पडून होते. नागरिक स्वत: येऊन ते घेऊन जात होते. या पार्श्वभूमीवर आता डाक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कागदपत्र वितरण करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने डाक कार्यालयात चौकशी केली असता, एकही जबाबदार अधिकारी येथे हजर मिळाला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)