पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षलवाद्यांनी ७६ ट्रकसह जवळपास ७९ वाहनांना शुक्रवारी आग लावली. त्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देऊन या परिसराची पाहणी केली.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 01:43 IST