शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या भेटीने भारावले दुर्गम भागातील पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रावर पोहोचून तेथील पोलीस जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत: तेथील जवानांना मिठाईचे पॅकेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पोलिसांची भेट घेऊन घेऊन त्यांना दिवाळी भेट दिली. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या त्या धोडराज पोलीस मदत केंद्रातील पालकमंत्र्यांच्या या भेटीने पोलीस जवान भारावून गेले.विशेष म्हणजे नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रावर पोहोचून तेथील पोलीस जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत: तेथील जवानांना मिठाईचे पॅकेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक  संधी  उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जात असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीPoliceपोलिस