शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

बैलांची सजावट बघून पोलीस अधिकारी थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरिक्षक धनराज सेलोकर, तालुका कृषी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बैलजोडींची पूजा केली. त्यानंतर सजवलेल्या बैलांचे निरिक्षक करण्यात आले.

ठळक मुद्देसिरोंचा ठाण्यात स्पर्धा : पहिल्यांदाच उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : शेतकरी व पोलीस यांच्यामधील स्नेहाचे संबंध वृध्दींगत व्हावे, या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन सिरोंचाच्या वतीने पोलीस मैदानात बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडींची सजावट बघून पोलीस अधिकारी व जवान थक्क झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरिक्षक धनराज सेलोकर, तालुका कृषी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बैलजोडींची पूजा केली. त्यानंतर सजवलेल्या बैलांचे निरिक्षक करण्यात आले. या स्पर्धेत कारासपल्ली, सिरोंचा, जनमपल्ली, सूर्यापल्ली, राजारामपूर, रामाजपूर, मेडाराम, रंगय्यापल्ली येथील एकूण १८ बैलजोड्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.प्रथम क्रमांक स्वामी पानते यांच्या बैलजोडीने पटकाविला. द्वितीय क्रमांक अंकलू मदरबोईना व तृतीय क्रमांक पदमय्या कुमरी यांनी पटकाविला. पर्यवेक्षक म्हणून अमित तेपट्टीवार, शाम मादेशी, रेखा तेपट्टीवार यांनी काम पाहिले. पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Policeपोलिस