शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महासंचालकांकडून पोलिसांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:27 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर शौर्याने तो हल्ला परतावून लावलेल्या शूर जवानांचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख बक्षीस दिले आहे.

ठळक मुद्देप्रोत्साहनपर बक्षीस : निवडणुकीत शौर्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर शौर्याने तो हल्ला परतावून लावलेल्या शूर जवानांचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख बक्षीस दिले आहे.११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. निवडणुकीदरम्यान घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी ठिकठिकाणी भूसुरुंग पेरुन ठेवले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी १० एप्रिलला गट्टा-जांभिया पोलीस मदत केंद्रांतर्गत वटेली येथील मतदान केंद्रावर पोलीस पथक जात असताना दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यात केंद्रीय राखीव दलाचे उपनिरीक्षक सुनीलकुमार पटेल, हवालदार राजीवकुमार रंजन हे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर मतदानाच्या दिवशी ११ एप्रिलला पुरसलगोंदी गावाजवळ दुपारी सव्वातीन वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण करुन परत येणाऱ्या पोलिसांवर नक्षल्यांनी गोळीबार करुन भूसुरुंगस्फोट केला. यात जिल्हा पोलिस दलाचे शिपाई भिमराव दब्बा व हरिदास कुळेटी हे दोन जवान जखमी झाले. दोन्ही घटनांमध्ये पोलीस जवानांनी नक्षल्यांशी शौर्याने लढून त्यांचा हल्ला परतावून लावला. चारही जवानांवर नागूपर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी या जवानांचे कौतुक केले असून, त्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019