शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:14 IST

शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी,

निवेदन : शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेची मागणी गडचिरोली : शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षणाधिकारी साखरे यांची त्यांच्या पक्षात भेट घेतली. यावेळी वेतनेत्तर निधी खर्चाची तरतूद, अनुदान निर्धारण, प्रलंबित मासिक वेतन आदी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावाद पध्दतीने अध्यापन यावरही चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष दीपक देवतळे, प्रविण शिवनकर, निखील कुमरे, यशवंत टेंभुर्णे, यू. एन. राऊत, पितांबर कोडापे, धर्मानंद मेश्राम, यशवंत टेंभुर्णे, जि.प शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी ठावरे, ज्येष्ठ सहायक सय्यद राठोड आदीसह संघटनेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून त्या मार्गी लावणार, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. (प्रतिनिधी)