शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शांतीदुताची भूमिका बजावा

By admin | Updated: September 5, 2016 01:33 IST

गणेश उत्सवादरम्यान धार्मिक व सामाजिक सलोखा कायम ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

आरमोरीत शांतता बैठक : गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ठाणेदारांचे आवाहनआरमोरी : गणेश उत्सवादरम्यान धार्मिक व सामाजिक सलोखा कायम ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेश मंडळांनी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव साजरा करावा तसेच ध्वनीप्रदूषणाचा इतरांना त्रास होऊ नये, याकरिता ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी, पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय साधण्यासाठी नागरिकांनी शांतीदुताची भूमिका स्वीकारून पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरमोरी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी ठाणेदार पाटील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील, मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता बोरकर, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, किशोर वनमाळी, विजयकुमार ठवरे, अशोक वाकडे, वेणू ढवगाये, हेमलता वाघाडे, काशिनाथ शेबे, विश्वनाथ गणवीर, नंदू पेट्टेवार, राजू अंबानी, मुरलीधर भानारकर, देविदास बारसागडे, पंकज खरवडे, कल्पना तिजारे, सुनील नंदनवार, संगीता रेवतकर, मिलींद खोब्रागडे, गणेश वनवे यांच्यासह आरमोरी शहरातील गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. (वार्ताहर)बैठकीत मांडल्या अडचणीगणेश उत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या अनेक समस्या, अडचणी, नागरिकांनी बैठकीत मांडल्या. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाला काही सूचनाही केल्या व स्वत:चे मतही मांडले. नागरिकांच्या समस्या पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या व त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.