शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा रेती घाटांवर महसूल विभागाने खाेदले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

तालुक्यात वैनगंगा व गाढवी या दोन नद्या आहेत. यापैकी वैनगंगा नदी परिसरात शहरी विभाग तसेच मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची गावे जवळ पडत असल्याने शासकीय कामांपासून ते घरबांधणीपर्यंत याच नदीची रेती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागील दोन वर्षांपासून वैनगंगा नदीवरील कोंढाळा, जुनी वडसा, आमगाव, सावंगी या रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. या संधीचा फायदा परिसरातील रेती तस्करांनी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : ‘वैनगंगा व गाढवी नदीतून रेती तस्करी’ अशी बातमी ‘लाेकमत’ने १७ डिसेंबर राेजी प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. देसाईगंज येथील वैनगंगा नदीघाटावरील जुनी वडसा घाट व इतरही घाटांवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खाेदले आहेत. सध्यातरी ह्या घाटांवरील रेती तस्करी बंद झालेली आहे. तालुक्यात वैनगंगा व गाढवी या दोन नद्या आहेत. यापैकी वैनगंगा नदी परिसरात शहरी विभाग तसेच मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची गावे जवळ पडत असल्याने शासकीय कामांपासून ते घरबांधणीपर्यंत याच नदीची रेती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागील दोन वर्षांपासून वैनगंगा नदीवरील कोंढाळा, जुनी वडसा, आमगाव, सावंगी या रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. या संधीचा फायदा परिसरातील रेती तस्करांनी घेतला. ते अल्पावधीतच गर्भश्रीमंत होऊन मालामाल झाल्याचे वास्तव आहे. हे तस्कर रेतीचे वेगवेगळ्या भागात डम्पिंग करुन गरजवंतांना मनमानी भावात विकतात. याबाबत ‘लोकमत’ने दि. १७  डिसेंबर राेजी ‘वैनगंगा व गाढवी नदीच्या पात्रातून रेती तस्करी’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. त्यानंतर गडचिराेलीपासूनची यंत्रणा कामाला लागली. रेतीघाटांची पाहणी केली असता, रेती तस्करी होत असल्याचे दिसले. देसाईगंज तालुका महसूल विभागाने तातडीचे पाऊल उचलत कोंढाळा, कुरुड, आमगाव, सावंगी या रेती घाटांवर मार्ग तीन ते चार फुटांचे खड्डे खोदले. या घाटातून ट्रॅक्टर, बैलगाडी यांचे  आवागमन होणार नाही, असे करुन ठेवले आहे. 

दंडाबराेबरच गुन्हा दाखल करावामहसूल विभागामार्फत ट्रॅक्टर पकडून जवळपास सव्वा लाख रूपयांचा दंड आकारला जात असला, तरी रेती तस्कर एका रात्रीतून ३० ते ४० हजार रूपये कमावत असल्याने ते या दंडालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्यांच्यावर पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :riverनदीsandवाळू