शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

राकाँतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:41 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विद्यमान सरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी केली नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विद्यमान सरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली. या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आले. दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली.राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांच्या नेतृत्व हे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, सेवादलाचे प्रभारी तुकाराम पुरणवार, संजय कोचे, हबीब भाई, विद्यार्थी संघटनेचे लीलाधर भरडकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, कबीर शेख, विमल लाळवे, अनुसया गेडाम, सुनीता बन्सोड, चेतना वाघाडे, वैशाली गोरडवार, सुनीता देऊळपल्लीवार, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, सुरेश गिरडकर, मलय्या कालवा, विनायक झरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाने पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. या आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली. उद्योगपतींच्या हिताचे सरकार निर्णय घेत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस