शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीकरांनो, या व्हॉट्सॲपवर नंबरवर 'Hi' पाठवा आणि मिळवा आपत्तीची तातडीने माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:36 IST

QR कोड स्कॅन करा, सुरक्षित राहा : गडचिरोलीत चॅटबोट सेवा सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहिती सहज मिळावी, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांच्यातर्फे आधुनिक चॅट बोट प्रणाली सुरू केली आहे. क्यूआर स्कॅन करून, तसेच व्हॉट्सअॅपद्वारेही नागरिक पूर, पाण्याविषयी माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.

या प्रणालीचा प्रारंभ १८ जून रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केला. अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीलेश तेलतुंबडे, सहायक महसूल अधिकारी स्वप्नील माटे व पूर समन्वय अधिकारी गोपीचंद गव्हारे उपस्थित होते. 

ही प्रणाली व्हॉट्सअॅपवर आधारित असून, जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांचा विसर्ग, नदीच्या पाणीपातळीची सद्य:स्थिती, हवामान अंदाज, संपर्क तुटलेली गावे व शहरे, बंद रस्त्यांची यादी, प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना, विजेपासून बचावाच्या उपाययोजना आदीबाबतची अद्ययावत व अधिकृत माहिती सहज मिळवता येईल. 

हा नंबर करा सेव्हनागरिकांनी ८२७५३७१४८५ हा क्रमांक DDMA Gadchiroli या नावाने मोबाइलमध्ये सेव्ह करावा व व्हॉट्सअॅपवर 'Hi' असा मेसेज पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या मेनूमधून हवी असलेली माहिती निवडता येते. QR कोड स्कॅन करूनही हा क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह करता येतो. 

येथेही मिळवता येईल माहिती

  • यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलला https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 या लिंकवरून फॉलो करता येईल.
  • या प्रणालीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूर