शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
4
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
5
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
6
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
7
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
9
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
10
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
11
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
12
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
13
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
15
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
16
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
17
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
18
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
19
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
20
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

छत्तीसगडवासीयांमुळे कोरचीत मिठ तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. लॉकडाऊनमुळे छत्तीसगड राज्यातील दुकानांमध्ये मिठाचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे छत्तीसगडवासीयांना मिठाचा तुटवडा जाणवत आहे. छत्तीसगड राज्यातील नागरिकांचे काही नातेवाईक कोरची तालुक्यात आहेत.

ठळक मुद्देदुप्पट भाव : नातेवाईक खरेदी करीत आहेत मिठ

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : छत्तीसगड राज्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिक स्वत:च्या नातेवाईकांना कोरची तालुक्यातील दुकानांमधून ठोक स्वरूपात मिठ खरेदी करण्यास सांगत आहेत. परिणामी मिठाची अचानक मागणी वाढून कोरची तालुक्यातील दुकानांमध्ये मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे.कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. लॉकडाऊनमुळे छत्तीसगड राज्यातील दुकानांमध्ये मिठाचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे छत्तीसगडवासीयांना मिठाचा तुटवडा जाणवत आहे. छत्तीसगड राज्यातील नागरिकांचे काही नातेवाईक कोरची तालुक्यात आहेत. ते आपल्या नातेवाईकांना फोन करून मिठ खरेदी करून ठेवण्याचे सांगत आहेत. त्यामुळे अचानक मिठाची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनच्या अगोदर मिठाची एक बॅग १६० रुपयांना घेतली जात होती. आता तीच बॅग ३०० रुपयांना विकली जात आहे. तरीही नागरिक मिठाच्या बॅग खरेदी करीत आहेत. काही नागरिक तर दोन ते तीन बॅग खरेदी करून आपल्या नातेवाईकांना पाठवत आहेत. मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याने १० रुपयाला मिळणारे मिठाचे पॉकीट ५० रुपये दराने विकले जात आहे. अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.गोंदिया जिल्ह्यातही मिठ मिळेनाकोरची तालुक्यातील दुकानदार गोंदिया येथून ठोक स्वरूपात किराणा माल आणतात. गोंदिया येथील व्यापाऱ्यांकडे सुध्दा मिठ उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात मिठाची टंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन काही नागरिक आवश्यकतेपेक्षा अधिक मिठ खरेदी करून ठेवत आहेत. त्यामुळेही मिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे.