पथसंचलन : सोमवारपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे. चामोर्शी शहरात सार्वजनिक तसेच खासगी गणपतींची स्थापना होणार असून शहरात उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात गृहरक्षक तसेच पोलीस शिपाई सहभागी झाले होते. पथसंचलनातून शांतता व सुव्यवस्थेचा संदेश देण्यात आला.
पथसंचलन :
By admin | Updated: September 5, 2016 01:34 IST