शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उद्याने पडली ओस; कोट्यवधींना खर्च पाण्यात : वन विभागाने केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:04 IST

देखभाल परवडेना : वनौषधी शोधून सापडेना

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोट्यवधी रुपये खर्चुन १० वर्षांपूर्वी तालुकास्थळ व मोठ्या गावांमध्ये वनविभागामार्फत उद्याने तयार करण्यात आली होती. त्याची देखभाल ठेवण्याची जबाबदारी स्थानिक वन व्यवस्थापन समित्यांकडे देण्यात आली होती. मात्र निधीअभावी समित्यांनी उद्यानांकडे दुर्लक्ष केल्याने आता ही उद्याने पूर्णपणे उजाडली आहेत.

वनांपासून स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या आजही कार्यरत आहेत. वन विभागाने बगिचे तयार करून त्यांचे व्यवस्थापन वन समितीकडे सोपवले. बगिचात येणाऱ्या व्यक्तींकडून तिकीट आकारणे व त्या पैशातून बगिचाची देखभाल ठेवायची होती.

वनौषधी शोधून सापडेना बगिचामध्ये वन औषधीची लागवड करण्यात आली होती. मात्र या झाडांची देखभाल करण्यात आली नाही. त्यामुळे ही झाडे करपली. आता या ठिकाणी केवळ खड्डे शिल्लक आहेत.

देखभाल परवडेना तिकिटाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत बगिचाच्या देखभालीवर खर्च अधिक येत होता. त्यामुळे वन समित्यांचे आर्थिक गणित जुळले नाही.

वनविभागाच्या मदतीची प्रतीक्षा

  • बगिचांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी वनविभागाकडून मदतीची प्रतीक्षा आहे. वन व्यवस्थापन समित्यांकडे फारसा निधी राहत नाही. त्यामुळे उद्यानाच्या देखभालीसाठी वनविभागानेही मदत करणे आवश्यक आहे.
  • या बगिचामध्ये आता कोणीच राहत नाही. मोकाट जनावरांसाठी आता ते कुरण बनले आहे. वनविभागाचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला असल्याचे दिसून येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कमाईच्या तुलनेत वाढला होता खर्च४८ उद्याने निर्माण करण्यात आली. त्यासाठी वन विभागाने कोट्यवधी रुपये खर्च केले. अल्पावधीतच सदर उद्याने ओसाड पडली असल्याचे दिसून येत आहे.

"जिल्ह्यातील उद्यानांना जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी वनविभाग निश्चितच प्रयत्न करेल. जिल्ह्यातील उद्यानांची स्थिती काय आहे, याबाबत आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल." - एस. रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली