सोमनूरचे विहंगम दृश्य : सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथे गोदावरी व इंद्रावती नद्यांचा संगम आहे. त्याचबरोबर बाजूला उंच डोंगर आहेत. गोदावरी नदीच्या खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज कित्येक दूर पोहोचतो.
सोमनूरचे विहंगम दृश्य :
By admin | Updated: February 8, 2017 02:29 IST