शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

उन्हाळी धानावर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील धान पिकाची हानी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. पुन्हा रबी हंगामात उन्हाळी धानाचे पºहे टाकले. धान पऱ्हे रोवणीयोग्य झाल्यानंतर रोवणी केली.

ठळक मुद्देफवारणीचे काम सुरू : धान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगामातील धान पीक निघाल्यानंतर उन्हाळी धान पिकाचे पºहे टाकून रोवणी केली जाते. वैरागड भागासह आरमोरी तालुक्यात रबी हंगामातील धान पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घेतले आहे.उन्हाळी धान पिकाची रोवणी झाल्यापासून वातावरणातील सततच्या बदलाने छोट्या-मोठ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. मात्र आता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हिरवेकंच पीक दिसत असताना पुन्हा करपा रोगाचा प्रादुर्भाव धान पिकावर वाढला आहे.आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील धान पिकाची हानी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. पुन्हा रबी हंगामात उन्हाळी धानाचे पºहे टाकले. धान पऱ्हे रोवणीयोग्य झाल्यानंतर रोवणी केली. खरीपातील ओलावा कमी झाला नाही आणि लगेच उन्हाळी धान पिकाची रोवणी झाली. उन्हाळी धानाच्या रोवणीचे काम मार्च महिन्यात झाले तर या धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. मात्र यावर्षी मार्चपूर्वीच फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी धानाची रोवणी केली. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. गेल्या चार-पाच वर्षात शासकीय योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर, कृषी पंप, तलाव व शेततळे आदींची सुविधा झाली. सिंचन सुविधा वाढल्याने आरमोरी तालुक्यात रबी हंगामातील उन्हाळी धानाचे क्षेत्र वाढले आहे. करपा रोगाला आटोक्यात आणण्यासाठी बरेच शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत.