शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचात लागणार एक हजार रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:12 IST

सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १७ प्रभागात मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देखड्डे खोदकामास प्रारंभ : साडेअठरा लाखांतून होणार वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १७ प्रभागात मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. भर उन्हाळ्यात एक हजार रोपटे लावण्यासाठी खड्डे खोदकामास प्रारंभ झाला आहे. १८ लाख ५० हजार रूपयातून वृक्ष लागवडीच्या माध्यमातून सिरोंचा शहर हिरवेगार करण्याचा मानस नगर पंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे.नवीन प्रणालीनुसार सिरोंचा शहरात वृक्ष लागवडीचे काम होणार आहे. या कामाचे कंत्राट नागपूर येथील मे. रेनबो ग्रिनर्स यांना देण्यात आले आहे. खड्डे खोदणे, ट्रीगार्डसोबत रोपटे लावणे आदी काम करण्यात येणार आहे. सदर कामाबाबत नगर पंचायतीचा ठराव यापूर्वीच पारित करण्यात आला. त्यानंतर न.पं. प्रशासनाने या कामाची आॅनलाईन निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता घेऊन नागपूरच्या कंत्राटदाराच्या नावे वर्क आदेश देण्यात आले. सदर कंत्राटदाराने आपल्या मजुरांकरवी आता सिरोंचा शहरात खड्डे खोदण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. नवीन प्रणालीनुसार वृक्ष लागवड होणार असल्याने लावलेल्या वृक्षांना १५ दिवसातून एकदा पाणी दिले तरी भागणार आहे.

नव्या प्रणालीअंतर्गत सिरोंचा नगर पंचायतीच्या क्षेत्रात वृक्ष लागवड होणार असल्याने ९० टक्के वृक्ष जगणार आहेत. नियमानुसार ठराव पारित करून आॅनलाईन निविदा प्रक्रिया राबवून वृक्ष लागवड व संगोपणाचे महत्त्वपूर्ण कार्य नगर पंचायत प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. कंत्राटदारामार्फत होणाºया या कामावर आपले पूर्ण लक्ष आहे.- भारत नंदनवार, मुख्याधिकारी, नगर पंचायत, सिरोंचा