शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

चपराळात भाविकांचा महासागर

By admin | Updated: February 25, 2016 01:09 IST

चपराळा अभयारण्यात असलेल्या परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपुज्य संत श्री वासुदेव महाराज यांच्या हस्ते

सोहळ्यात गर्दी : कार्तिकस्वामी महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आष्टी : चपराळा अभयारण्यात असलेल्या परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपुज्य संत श्री वासुदेव महाराज यांच्या हस्ते वेदशास्त्रसंपन्न सुधीर पांडे महाराज यांच्या विधीतून करण्यात आली. यावेळी कार्तिकस्वामी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांनी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी ७ वाजता समाधीचा अभिषेक झाल्यानंतर सात जोडप्यांचे हस्ते होमहवन करण्यात आले. यामध्ये सुधाकर निखाडे, जयरामपूर, पुराम गुरूजी उमरी, रमेश बोटावार चपराळा, दिवाकर कुंदोजवार आष्टी, गंगाधर श्रीरामवार आलापल्ली, अमित गजानन पावडे हिंगणघाट, पेंटूजी येनमपल्लीवार चकदरूर आदी उपस्थित होते. ९ वाजतापासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरूवात झाली. पांडे महाराज यांच्या शास्त्रक्तो विधीने पंडितांच्या उपस्थितीत मंत्रोपचारात दही, तूप, दुध यांनी मूर्तीची आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर १२ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी परमपुज्य संत श्री अंकूशबाबा (बेडीवाले), मुरलीधर महाराज हरणघाट, परमपुज्य संत सुधमचार्य, मौनीजी फलहारी महाराज बैतुल, जानाळा येथील बेडीवाले बाबा व असंख्य पंडित उपस्थित होते. कार्तिकस्वामी महाराजाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आंध्रप्रदेश तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला. १० हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पोलिसांनी मंदिरापासून एक किमी अंतरावरच चारचाकी व दुचाकी वाहन अडवून ठेवले होते. (प्रतिनिधी)