शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटून ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:46 IST

अहेरी तालुक्यातील लगामकडून चौडमपल्लीकडे जाणारे बोलेरो हे वाहन बुधवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: अहेरी तालुक्यातील लगामकडून चौडमपल्लीकडे जाणारे बोलेरो हे वाहन बुधवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे सांगितले जाते. अहेरीवरून लग्नकार्यासाठी निघालेले हे वाहन काही अंतर गेल्यानंतर अपघातग्रस्त झाले. यात वाहन चालक सागर संतोषवार, लीलाबाई आईंचवार हे दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अन्य जखमींमद्ये सतीश ओलेटिवार, पल्लवी ओलेटिवार, वासवी ओलेटिवार हे जखमी झाले आहेत. जखमींना आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची बातमी कळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व सोनाली कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. 

टॅग्स :Accidentअपघात