शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनाच्या धडकेत नीलगाय ठार

By admin | Updated: October 28, 2015 01:40 IST

सैरावैरा पळत रस्त्यावर आलेल्या नीलगाईला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने नीलगायीच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने ती गंभीर जखमी झाली

वैरागडजवळ अपघात : आरमोरीकडे नेताना मृत्यूवैरागड : सैरावैरा पळत रस्त्यावर आलेल्या नीलगाईला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने नीलगायीच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने ती गंभीर जखमी झाली व उपचारासाठी नेताना तिचा मृत्यू झाला. सदर घटना आरमोरी मार्गावर वैरागडपासून ४ किमी अंतरावर कक्ष क्र. ४१ मध्ये वासाळा बिटात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.कुरखेडा तालुक्यात शिक्षक पदावर कार्यरत असलेले हिंमतराव आभारे हे चामोर्शीवरून वैैरागड मार्गे एमएच - ०४ - डीवाय - ३७११ या कारने जात होते. वैैरागडपासून चार किमी अंतरावर असलेल्या जंगलातून सैरावैरा पळत असलेले नीलगाय अचानक रस्त्यावर आले व भरधाव वाहनाला धडक दिली. या धडकेने नीलगाईच्या नाकातोंडातून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर एक पायसुद्धा जखमी झाला. त्यामुळे नीलगाईला चालणे कठीण झाल्याने रस्त्याच्या बाजुला बसून होती. याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला घटनास्थळावर बोलाविले व तिला उपचारासाठी आरमोरी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)