शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये नव्या बाळहत्तीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:01 IST

अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तिणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर मंगळवारी एका पिलास जन्म दिला.

ठळक मुद्देमंगलाने दिला पिलास जन्मवनविभागाने केले अर्जुन असे नामकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तिणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर मंगळवारी एका पिलास जन्म दिला. त्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या १० झाली आहे. यापूर्वी येथे एकूण नऊ हत्ती होते.मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मंगला या हत्तीणीने नर पिलास जन्म दिला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बुधवारी (दि.१६) पिलाचे नामकरण मोठ्या उत्साहात केले. सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी यु.के. माणूसमारे यांनी सुचविल्यानुसार पिलाचे अर्जुन असे नाव ठेवण्यात आले. याप्रसंगी कमलापूरचे वनपरिक्षेत्रधिकारी जी.एम.लांडगे, सरपंच रजनिता मडावी, संतोष ताटीकोंडावार, क्षेत्र सहायक बी.जी.कोसनकर, हत्ती कॅम्पमधील वनरक्षक गणेश अडगोपुलवार तसेच कॅम्पमधील इतर कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते. मंगला नामक हत्तीण व तिच्या पिलाची आरोग्य तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन खेमलापुरे यांनी केली. पिलाचे वजन ७५ किलो असून त्याची प्रकृती उत्तम आहे. विशेष म्हणजे मागच्याच महिन्यात एका मादी पिलाचा जन्म या कॅम्पमध्ये झाला होता. आता नव्या हत्तीची भर पडल्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव