शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:38 IST

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटलाची गोळी झाडून हत्या केली

 गडचिरोली - पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटलाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना ३० आॅक्टोबर रोजी मंगळवारच्या रात्री घडली. मोद्दी गावडे (५०) असे हत्या झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस पाटील मोद्दी गावडे याला रात्री झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्या ठिकाणी गोळी झाडून हत्या केली. यावेळी त्यांची पत्नी व दोन मुले घरी होती. मोद्दी यांच्या पत्नीने नक्षलवाद्यांना विरोध केला. सुरुवातीला गावाच्या बाहेर नेऊन मारझोड केली व त्यानंतर गोळी झाडली. हत्तेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी चिठ्ठी टाकली व ते जंगलात निघून गेले. यात मोद्दी गावडे हा पोलीस खबºया असल्याचा उल्लेख आहे. मोद्दी गावडे हा २०१२ पासून पोलीस पाटील पदावर होता. तो पोलीस खबऱ्या असून या चिठ्ठीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे. चिठ्ठीमध्ये कसनूसर एरिया कमिटी भाकपा (माओवादी) असे लिहून ठेवण्यात आले आहे. नरानूर येथील नक्षल हत्येची ही पहिलीच घटना असून या परिसरात नक्षलवाद्यांची दहशत पसरली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली