शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली आवाहन झुगारून केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:24 IST

तालुक्यातील २७ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता तालुक्यातील एकूण २० हजार ५३२ मतदारांपैकी ११ हजार ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्देसाडेपाच हजार जणांनी बजावला हक्क : २७ संवेदनशील बुथवर मतदारांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील २७ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता तालुक्यातील एकूण २० हजार ५३२ मतदारांपैकी ११ हजार ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदान करणाऱ्यांमध्ये ५ हजार ५२३ पुरूष व ५ हजार ३०९ महिला मतदारांचा समावेश आहे. रखरखत्या उन्हातही १० ते १५ किमीची पायपीट करून गावातील नागरिकांनी शेजारच्या गावी असलेल्या केंद्रावर जाऊन उत्साहात मतदान केले. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही भामरागड तालुक्याच्या अनेक गावांना जोण्यासाठी पक्का रस्ता नाही. शिवाय अनेक मूलभूत समस्यांचा अभाव आहे. असे असतानासुद्धा आज ना उद्या आपच्या भागाचा विकास होईल, असे स्वप्न उराशी बाळगून तालुक्याच्या दुर्गम भागातील मतदारांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास टाकला. सदर निवडणुकीच्या प्रचार कालावधीदरम्यान नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी बॅनर लावून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. दरम्यान नक्षल्यांच्या या आवाहनामुळे परिसरात नक्षली दहशत पसरली होती. मात्र निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे तालुक्याच्या दुर्गम भागात चांगले मतदान झाले.तालुक्याच्या गोंगवाडा, नेलगुंडा, भटपार, गोलगुड्डा येथील नागरिकांनी धोडराज येथील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. लाहेरी परिसरातील बिनागुंडा, हेडरी, मल्लमपोडूर येथील मतदारांनी लाहेरीच्या केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी वाहनांची व्यवस्था केली.