शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पोलीस चकमकीत एक नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:50 IST

पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक गस्त करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही गोळीने प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक हेडरी पोलीस मदत केंद्रांतर्गत गट्टा परिसरातील जंगलात शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक गस्त करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही गोळीने प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. मात्र नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत पोलिसांच्या गोळीने ठार झालेल्या एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून एक बंदूक, २० पिट्टू तसेच मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. त्या परिसरात नक्षलवाद्यांचा कॅम्प होता, तो उधळल्या गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस