नक्षल शिबिर उद्ध्वस्त : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील मुसफर्शी जंगलात गुरूवारी नक्षल व पोलिसांमध्ये चकमक उडाली. चकमकीनंतर नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी परिसराचा शोध घेतला असता त्या ठिकाणी नक्षल्यांचे शिबिर आढळून आले. या ठिकाणी दैनंदिन वापराच्या वस्तू आढळल्या.
नक्षल शिबिर उद्ध्वस्त :
By admin | Updated: January 23, 2017 00:55 IST