शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या रस्त्यापेक्षाही राष्ट्रीय महामार्ग अरूंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. परंतू हा मार्ग अरूंद करण्यात ...

ठळक मुद्देगडकरी यांना निवेदन : बायपास मार्ग लवकर तयार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. परंतू हा मार्ग अरूंद करण्यात आल्यामुळे भविष्यात वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या निधीतून बांधलेल्या रस्त्याची रूंदी दोन्ही बाजूने १५-१५ मीटर असताना आता हा रस्ता १२ मीटरचा कसा झाला? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.गडचिरोली शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या चारही मार्गाने बायपास रस्ते तयार करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान शहराला नवीन बायपास मार्ग मंजूर करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. हे आश्वासन पूर्ण करत रस्ता मंजूर करावा. वैधानिक विकास मंडळाच्या निधीतून गडचिरोली शहरात बांधण्यात आलेल्या रस्त्याची रूंदी १५ मीटर होती. त्यानंतर नाली बांधकाम करण्यात आले. परंतु सध्या १२ मीटरचा रस्ता बांधला जात आहे. जुन्या रस्त्यापेक्षाही तीन मीटर रस्ता कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. महामार्गाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.निवेदन देतेवेळी भडांगे यांच्यासह प्रकाश मेहाडिया, देवेंद्र तिवारी, माधुरी केदार, सिम्पल राठोड, अश्विन मेहाडिया, फिरोज पठाण, अंबू राठोड, गौरव सिंघम यांच्यासह गडचिरोलीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग