शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारहाण करताना हटकले म्हणून खून ; पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:25 IST

पत्नीला मारहाण करताना हटकणाºया इसमाचा कुºहाडीने वार करुन खून करणाºया आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निकाल : सोनापूर येथील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पत्नीला मारहाण करताना हटकणाºया इसमाचा कुºहाडीने वार करुन खून करणाºया आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र उर्फ रावण तारास रा.सोनपूर, ता.कोरची असे दोषी इसमाचे नाव आहे.सोनपूर येथील राजेंद्र उर्फ रावण महारु ताराम याने शेतात धानाचे चुरणे सुरु असताना आपल्या पत्नीशी भांडण करुन तिला कुºहाडीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतावर उपस्थित मोहित सरपा याने राजेंद्रला हटकून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मोहितवरच कुºहाडीने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर कोटगूल पोलीस मदत केंद्रात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरुन आरोपी राजेंद्र ताराम याच्याविरुद्ध कोटगूल पोलिसांनी भादंवि कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणाचा शुक्रवारी निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी राजेंद्र ताराम यास भादंवि कलम ३०४(२)अन्वये पाच वर्षांतर्फे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा प्रमुख सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.