शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बहुआयामी कार्यक्रम हवा

By admin | Updated: June 24, 2015 02:38 IST

राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू मुक्तीसाठी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती, कृती, प्रचार व प्रसार, माहिती, संस्कृती व वातावरण यासारखे .....

तंबाखू व दारूमुक्तीवर बैठक : अभय बंग यांचे प्रतिपादनगडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू मुक्तीसाठी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती, कृती, प्रचार व प्रसार, माहिती, संस्कृती व वातावरण यासारखे बहुआयामी उपाययोजना करून तंबाखूच्या सेवनापासून समाजावर होणाऱ्या विपरित परिणामाची जनजागृती व्हायला हवी, असे प्रतिपादन सर्चचे संचालक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दारू -तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास या कार्यशाळेत मंगळवारी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजीतकुमार होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एम. एस. केंबळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्तीचा संदेश देणारे फलक लावावे, तसेच जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागाचा तंबाखूमुक्तीबाबतचा आकृतीबंध तयार करून ३० जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना दिल्या. या बैठकीत शोधग्रामचे संतोष सावळकर यांनी सादरीकरणातून माहिती दिली.